आमच्या नाडण गावचे कापड खेळे...
होळदेव महाराजा... व्हय महाराजा...
मु. पो. : नाडण,
ता. : देवगड,
जि. : सिंधुदुर्ग
होळदेव महाराजा... व्हय महाराजा...
मु. पो. : नाडण,
ता. : देवगड,
जि. : सिंधुदुर्ग
साधरण १५०-२०० वर्षांची परंपरा असले नाडण गावातील हे पारंपरिक कापडखेळे संपूर्ण देवगड तालुक्यात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी शिमग्यात गावातील प्रत्येक घरात हे खेळे पारंपरिक नृत्य सादर करतात. शिमग्यातील हे ७ दिवस म्हणजे आनंदाची आणि उत्साहाची पर्वणीच असते. या ७ दिवसांमध्ये सर्व देवता गावातील प्रत्येक घरात जाऊन दुःखाचे हरण करीत असतात असा समज आहे. खालील विडिओ मधून आपल्याला त्याचे संक्षिप्त रूप कळेलच.
तर नक्की पहा.
No comments:
Post a Comment
Thank You