Wednesday, 14 March 2018

उपक्रम साई आधार

.        *उपक्रम साई आधार*
.                *(रोटी डे)*

तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो *वसई तालुक्यातील भाताने* या गावात गेल्या *६ वर्षांपासुन* अगदी अविरतपणे तसेच जिद्दीनं *श्री. विपुल परुळेकर* नामक व्यक्ती *आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या👨🏻‍🌾👩🏻‍🌾, अनाथ🙇🏻‍♂🙇🏻‍♀ तसेच गरजू मुलांना* स्वखर्चाने सांभाळत आहे. त्याच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था ते स्वतः करत आहेत. अश्या या समाजसेवकाला माझा प्रणाम.

त्यांच्या या कार्यात फुलं-न-फुलाची पाकळी म्हणून आपण *रविवार दि. १ एप्रिल २०१८* रोजी त्यांना भेटायला जाणार आहोत. सोबत महिनाभर पुरेल एवढं धान्य आपण त्यांच्यासाठी घेऊन जाऊ कारण *जो शेतकरी आपल्याला अन्न पिकवून देतो त्याची मुलं उपाशी पोटी झोपलेली आपल्याला आवडतील का?.* तसेच हा आश्रम दुर्गम क्षेत्रात असल्याने तेथे विजेचा खूप तुटवडा असतो आणि याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. म्हणूनच आपण त्यांना *एक छोटासा सौर ऊर्जेवर चालणार लाईट चा सेट* भेट देणार आहोत.
आपल्या उपक्रमाचा हेतू लक्षात घेता आपल्याला साधारण *₹ १०,०००/-* इतका खर्च येईल.

*_एक दिवस का होईना त्यांच्या सोबत राहून त्यांचं दुःख वाटून घेऊ आणि त्यांना सुखाचे दोन क्षण देऊ_*

तर मग येताय ना आमच्या सोबत या *१ एप्रिल* ला आपल्या नवीन भावंडांकडे❓❓❓

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा...

*प्रसाद गाढवे : 8275466665/8082808980*

*ओंकार वारीक : 9004160886/7977087590*

No comments:

Post a Comment

Thank You

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ???? हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्...